'सोहळा सन्मानाचा गुरुकुल परंपरेचा' हा गुरुकुल परिवाराचा पुरस्कार प्रदान समारंभ, आनंद सभागृह,लॉ कॉलेज रोड, पुणे. येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचे कोषाध्यक्ष -
श्री महेशजी सूर्यवंशी, आणि कॉसमॉस बँकेचे संचालक
श्री उदयजी लेले, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि समारंभाचे विशेष अतिथी, गुरुकुल परिवाराचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ.