Vidyarthi Kautuk Samarambh 2024

2024
ABOUT US

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे संवर्धन करणे हे गुरुकुलच्या विविध स्पर्धांचा वैशिष्ट्य. स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ दरवर्षी उत्साहाने आणि भरघोस प्रतिसादात आयोजित केला जातो. यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येते.
1 सर्वोत्तम सहभाग - हुजूरपागा शिशु मंदिर लक्ष्मी रोड.
2 सर्वोत्कृष्ट सहभाग - वा.दी. वैद्य प्राथमिक शाळा.
3 उत्तम सहभाग - हुजूरपागा शिशु मंदिर (कात्रज).
4 उत्कृष्ट सहभाग - मॉडर्न शिशु मंदिर.
5 विशेष सहभाग - स्वरूप वर्धिनी.
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment