Purskar Pradan Samarambh 2024

2024
ABOUT US
treatment
'सोहळा सन्मानाचा गुरुकुल परंपरेचा' हा गुरुकुल परिवाराचा पुरस्कार प्रदान समारंभ, आनंद सभागृह,लॉ कॉलेज रोड, पुणे. येथे ज्येष्ठ निवेदक सुधीरजी गाडगीळ आणि श्री सुधीरजी इनामदार, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि समारंभाचे विशेष अतिथी, गुरुकुल परिवाराचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ.
1 मातोश्री कमलताई ठकार स्मृतिप्रत्यार्थ
'गुरुकुल मायमाऊली पुरस्कार'
'Gurukul Maymauli Puraskar'


पती निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यांसाठी कष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या मातेस दिला जाणारा हा पुरस्कार.

वीर पत्नी श्रीमती फुलाबाई मारुती माने

treatment
treatment
मातोश्री कमलताई ठकार स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल मायमाऊली पुरस्कार'
'Gurukul Maymauli Puraskar'


पती निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यांसाठी कष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या मातेस दिला जाणारा हा पुरस्कार.

श्रीमती ज्योती वैजनाथ बने

कै. मनोहर रघुनाथ ठकार स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल पुंडलिक पुरस्कार'
'Gurukul Pundlik Puraskar'


मातापित्यांची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या मुलाला किंवा मुलीला हा पुरस्कार दिला जातो.

डॉ. माधव विलास केळकर

treatment
treatment
सौ कुंदाताई देशमुख स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल विद्यासंस्कार पुरस्कार'
Gurukul Vidyasanskar Puraskar


शैक्षणिक जीवनाचा पाया म्हणजे मॉन्टेसरी या बालवयात विद्यार्थ्यांवर न रागवता समर्पित भावनेने व तेच उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय मॉन्टेसरी शिक्षिकेला दिला जाणारा हा पुरस्कार……

सौ. अंजली अनंत दिवाकर

(महाराष्ट्र विद्या मंडळाचे पुष्पलता रानडे बालविकासालय)
हरी रुक्मिणी
'गुरुकुल विद्यालंकार पुरस्कार'
Gurukul Vidyalankar Puraskar


पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थीप्रिय शालाप्रमुखाला किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिला जाणारा हा पुरस्कार…

सौ. लता रामदास घोलप

(शालाप्रमुख ::नाथ हरी पुरंदरे प्रशाला.)
treatment
treatment
वैकुंठवासी कृष्णाजी भास्कर थिटे स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल याज्ञिक पुरस्कार'
Gurukul Yadnik Puraskar


रुढी परंपरा आणि संस्कृती यांची जोपासना करत असताना याज्ञिकाचा अभ्यास करणारा आणि व्यवहारिक शिक्षण म्हणजेच शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जाणारा हा पुरस्कार…

श्री आदित्य दिनेश बापट

कै. इंदुमती केशव पंढरपूरे स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल याज्ञिक पुरस्कार'
Gurukul Yadnik Puraskar


हिंदू संस्कृतीची विचारधारा, वेद आणि परंपरा यांचा मिलाप घालून संपूर्ण शिक्षण याज्ञिकामध्ये घेणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जाणारा हा पुरस्कार…….

चि. विश्वजीत मंदार साठे

treatment
treatment

'गुरुकुल गौरव'
Gurukul Gaurav


गुरुकुलात शिक्षण घेतलेल्या आणि व्यावहारिक जीवनात उत्तम कार्य करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या विद्यार्थ्याला गुरुकुल गौरवाने सन्मानित करण्यात येते..

सौ. कामना (पांचाल) धर्माधिकारी


'गुरुकुल गौरव'
Gurukul Gaurav


गुरुकुलात शिक्षण घेतलेल्या आणि व्यावहारिक जीवनात उत्तम कार्य करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या विद्यार्थ्याला गुरुकुल गौरवाने सन्मानित करण्यात येते..

श्री. भूषण अजित रुपदे

treatment