विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे संवर्धन करणे हे गुरुकुलच्या विविध स्पर्धांचा वैशिष्ट्य. स्पर्धांमध्ये
यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ दरवर्षी उत्साहाने आणि भरघोस प्रतिसादात
आयोजित केला जातो. यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येते.
1 सर्वोत्तम सहभाग - भावे प्राथमिक शाळा.
2 सर्वोत्कृष्ट सहभाग - ज्योत्स्ना सुरेश डोळ शिशु मंदिर कुजूरपागा लक्ष्मी रोड पुणे.
3 उत्तम सहभाग - अभिनव शिशु मंदिर.
4 उत्तम सहभाग - हुजूरपागा शिशु मंदिर (कात्रज).
5 विशेष सहभाग - मॉडर्न शिशु मंदिर.